- 794
- 18 606 950
sunil mali vlog
India
Приєднався 29 гру 2015
मी सुनिल माळी , आपल्या चॅनेलच नाव - सुनिल माळी वलॉंग ( sunil mali vlog ) आहे. मी एक middle क्लास परिवार मधून आहे . मी IT क्षेत्रामध्ये काम करतो . स्वतःच्या जीवनातील व्हिडिओस बनवतो आणि ते तुमच्या पर्यंत घेऊन येतो जेने करून आपली संस्कृती सर्वांना दिसेल आणि सर्वांना आवडेल 🙏.
सर्वांना विनंती आहे कि कोणी गाव सोडलं असेल तर कृपया परत गावाकडे वळा हि मनापासून विनंती 🙏.
🌳🌳 झाडे लावा | झाडे जगवा 🌳🌳
सर्वांना विनंती आहे कि कोणी गाव सोडलं असेल तर कृपया परत गावाकडे वळा हि मनापासून विनंती 🙏.
🌳🌳 झाडे लावा | झाडे जगवा 🌳🌳
कोकणात सुद्धा दही हंडीची practice सुरु झाली | न्यू हनुमान दिवटे वाडी | dahi handi | rajapur | kokan
#कोकणात
#दहीहंडीची
#practiceसुरुझाली
#न्यूहनुमान
#दिवटेवाडी
#dahihandi
#rajapur
#कोकण
#दहीहंडीची
#practiceसुरुझाली
#न्यूहनुमान
#दिवटेवाडी
#dahihandi
#rajapur
#कोकण
Переглядів: 997
Відео
आंबा काजूची लागवड सप्टेंबर महिन्यात केलेली उत्तम |छाटणी आणि पालवीची महत्वाची माहिती |farming | kokan
Переглядів 2,9 тис.19 годин тому
Rajesh Shrivilas Patwardhan Address:- Ratnagiri Konkan Contact no:- 8275455502 #आंबा #काजूचीलागवड #सप्टेंबरमहिन्यातकेलेलीउत्तम #छाटणी #पालवीचीमहत्वाचीमाहिती #farming #kokan Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/GIJBsR-2aZItdPaFExNa8A.htmljoin Instagram id :- sunil_mali_vlog For business inquiries Only ,Please Contact email id :- team.sunilmali@gmail.com
आंबाच्या झाडातून भरघोस फळ आणि उत्पन्नात वाढ | कल्टारचा वापर न करता | झाडाचं आयुष्य वाढणार | mango
Переглядів 3,8 тис.День тому
Rajesh Shrivilas Patwardhan Ratnagiri | Konkan 8275455502 आंबा काजू आणि इतर झाडांना जमिनीतील सेंद्रिय कार्बन खूप महत्वाचा | उत्पन्नात भरघोस वाढ होते |farming Link:- ua-cam.com/video/vR-wcZPQJf0/v-deo.html #आंबाच्याझाडातूनभरघोसफळ #उत्पन्नातवाढ #कल्टारचावापरनकरता #झाडाचंआयुष्यवाढणार #mango Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/GIJBsR-2aZItdPaFExNa8A.htmljoin Instagram id :...
आंबा काजू आणि इतर झाडांना जमिनीतील सेंद्रिय कार्बन खूप महत्वाचा | उत्पन्नात भरघोस वाढ होते |farming
Переглядів 4,3 тис.День тому
Rajesh Shrivilas Patwardhan | Ratnagiri | Konkan | 8275455502 #आंबा #काजू #झाडांनाजमिनीतील #सेंद्रियकार्बनखूपमहत्वाचा #उत्पन्नातभरघोसवाढ #farming Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/GIJBsR-2aZItdPaFExNa8A.htmljoin Instagram id :- sunil_mali_vlog For business inquiries Only ,Please Contact email id :- team.sunilmali@gmail.com
कोकणात घर घ्यायची मोठी संधी |कोकणातील सुंदर Bungalow प्रकल्प| NA Plot|Bungalow |konkan trails|Dapoli
Переглядів 4 тис.14 днів тому
Dabhol Rd, near Z.P. Digital School Village : Aagarwayangani, Dapoli, Maharashtra 415712 Website :- www.konkantrails.com Contact Number :- 7304223377 Neuleaf Lifespace Pvt Ltd Address:- Apurva Hira Building ,3rd Floor ,Near Lakaki Lake, Model Colony Pune - 16 #कोकणात #घरघ्यायचीमोठीसंधी #कोकणातील #सुंदर #Bungalow #प्रकल्प #NAPlot #konkantrails #dapoli Join this channel to get access to perks: ua...
कमी पैशातून शेळीपालनाचा व्यवसाय चालू केला | प्रशिक्षण न घेता शेळीपालन केलं | goat farming | kokan
Переглядів 16 тис.21 день тому
शेळीपालन 91 9653196672 तिर्लोटकर वाडी ! सोलगाव ! राजापूर ! कोकण #कमीपैशातून #शेळीपालनाचाव्यवसाय #प्रशिक्षणनघेता #शेळीपालन #goatfarming #kokan Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/GIJBsR-2aZItdPaFExNa8A.htmljoin Instagram id :- sunil_mali_vlog For business inquiries Only ,Please Contact email id :- team.sunilmali@gmail.com
काजूच्या बागेत लेंडी खत टाकलं | नविन शेडच्या कोबाच काम पूर्ण झालं | cashew farming | rajapur | kokan
Переглядів 3,9 тис.21 день тому
#काजूच्याबागेत #लेंडीखत #नविनशेडच्याकोबाचकामपूर्णझालं #cashew #farming #rajapur #kokan Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/GIJBsR-2aZItdPaFExNa8A.htmljoin Instagram id :- sunil_mali_vlog For business inquiries Only ,Please Contact email id :- team.sunilmali@gmail.com
काजूच्या बागेत लेंडी खत टाकायचं काम चालू झालं | lendi khat | cashew farm | rajapur | kokan
Переглядів 4,4 тис.21 день тому
#काजूच्याबागेत #लेंडीखत #lendikhat #cashewfarm #rajapur #kokan Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/GIJBsR-2aZItdPaFExNa8A.htmljoin Instagram id :- sunil_mali_vlog For business inquiries Only ,Please Contact email id :- team.sunilmali@gmail.com
जगातील सर्वात दुर्मिळ लाकूड अगरवुड | महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अगरवूडची लागवड | agarwood | kokan
Переглядів 13 тис.28 днів тому
Jackfruit king India Harishchandra Desai & Mithilesh Desai Mithilesh Desai 8275455176 , 9422624101 Address:- Zapade, Lanja, Ratnagiri ,Kokan #जगातीलसर्वातदुर्मिळलाकूड #अगरवुड #महाराष्ट्रातमोठ्याप्रमाणात #अगरवूडचीलागवड #agarwood #kokan Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/GIJBsR-2aZItdPaFExNa8A.htmljoin Instagram id :- sunil_mali_vlog For business inquiries Only ,Please ...
महाराष्ट्रातील पहिली फणसाची मोठी फॅक्टरी| गावातील मंडळींना नोकरीची संधी| jackfruit king india |kokan
Переглядів 70 тис.Місяць тому
Jackfruit king India Harishchandra Desai & Mithilesh Desai Mithilesh Desai 8275455176 , 9422624101 Address:- Zapade, Lanja, Ratnagiri ,Kokan #महाराष्ट्रातील #पहिलीफणसाचीमोठीफॅक्टरी| #गावातीलमंडळींनानोकरीचीसंधी #jackfruitkingindia #kokan Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/GIJBsR-2aZItdPaFExNa8A.htmljoin Instagram id :- sunil_mali_vlog For business inquiries Only ,Pleas...
100 रुपयेला 4 साड्या | साड्यांचा मोठा सेल चालू आहे | New Textiles Market | wholesale saree |bhiwandi
Переглядів 86 тис.Місяць тому
100 रुपयेला 4 साड्या | साड्यांचा मोठा सेल चालू आहे | New Textiles Market | wholesale saree |bhiwandi न्यू टेक्सटाईल मार्केट पोर्णम प्लाझा ! वेद हॉस्पिटल जवळ ! कल्याण भिवंडी रोड ! कोनगाव ४२१३०२ Phone No:- 9167787000 WhatsApp No:- 7499112253 Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/GIJBsR-2aZItdPaFExNa8A.htmljoin Instagram id :- sunil_mali_vlog For business inquiries Only ,Pl...
BMC च्या नावावर मानखुर्द-मुंबईला लोकांकडून पैसे घेतले जात आहे | mankhurd | mumbai
Переглядів 4,1 тис.Місяць тому
BMC च्या नावावर मानखुर्द-मुंबईला लोकांकडून पैसे घेतले जात आहे | mankhurd | mumbai
फणस लागवडीतून लाखोंचं उत्पन्न | महाराष्ट्रातील सर्वात मोठी नामांकित फणसाची नर्सरी| jackfruit | kokan
Переглядів 4,2 тис.Місяць тому
Jackfruit king India Harishchandra Desai & Mithilesh Desai Mithilesh Desai 8275455176 , 9422624101 Address:- Zapade, Lanja, Ratnagiri ,Kokan #फणसलागवडीतूनलाखोंचंउप्तन्न #महाराष्ट्रातील #सर्वातमोठीनामांकित #फणसाचीनर्सरी #jackfruit #kokan Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/GIJBsR-2aZItdPaFExNa8A.htmljoin Instagram id :- sunil_mali_vlog For business inquiries Only ,Pleas...
फणसाची लागवड करा सोन्याचे दिवस आले | महाराष्ट्रातील मोठी फणसाची nursery |jackfruit king india |kokan
Переглядів 11 тис.Місяць тому
Jackfruit king India Harishchandra Desai & Mithilesh Desai Mithilesh Desai 8275455176 , 9422624101 Address:- Zapade, Lanja, Ratnagiri ,Kokan #फणसाचीलागवड #सोन्याचेदिवसआले #महाराष्ट्रातील #फणसाची #nursery #jackfruitkingindia #kokan Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/GIJBsR-2aZItdPaFExNa8A.htmljoin Instagram id :- sunil_mali_vlog For business inquiries Only ,Please Cont...
वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं | स्वतःच्या बागेत व्यवसाय चालू करायचं | pendkhale | rajapur | kokan
Переглядів 10 тис.Місяць тому
Dhanaji Tambe - Yuvraj Tambe Contact No :- 91 8767357740 Sunil Mali 8767193991 #वडिलांचंस्वप्नपूर्ण #स्वतःच्याबागेत #व्यवसायचालूकरायचं #pendkhale #rajapur #kokan Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/GIJBsR-2aZItdPaFExNa8A.htmljoin Instagram id :- sunil_mali_vlog For business inquiries Only ,Please Contact email id :- team.sunilmali@gmail.com
आधुनिक शेती यंत्रांचे कोकणातील सर्वात मोठे शोरूम | power weeder| power tiller| farming| omkar agro
Переглядів 16 тис.Місяць тому
आधुनिक शेती यंत्रांचे कोकणातील सर्वात मोठे शोरूम | power weeder| power tiller| farming| omkar agro
आडावर नारळ बांधून शुभकार्याची सुरुवात झाली | वडिलांनी पूजा केली | लवकर व्यवसाय चालू होईल | kokan
Переглядів 6 тис.Місяць тому
आडावर नारळ बांधून शुभकार्याची सुरुवात झाली | वडिलांनी पूजा केली | लवकर व्यवसाय चालू होईल | kokan
युवराजने कमी वयात मोठी भरारी घेतली | कोकणातील तरुण मुलांनी व्यवसाय करावं| pendkhale | rajapur |kokan
Переглядів 11 тис.Місяць тому
युवराजने कमी वयात मोठी भरारी घेतली | कोकणातील तरुण मुलांनी व्यवसाय करावं| pendkhale | rajapur |kokan
७०% नवीन व्यवसायचं काम झालं |फणसाच झाड अचानक मेलं | कुकुटपालनसाठी सबसिडी ? pendkhale |rajapur|kokan
Переглядів 6 тис.Місяць тому
७०% नवीन व्यवसायचं काम झालं |फणसाच झाड अचानक मेलं | कुकुटपालनसाठी सबसिडी ? pendkhale |rajapur|kokan
कोकणातील सुंदर संध्याकाळ | असा निसर्ग खूप कमी बघायला मिळतो | pendkhale | rajapur | kokan
Переглядів 780Місяць тому
कोकणातील सुंदर संध्याकाळ | असा निसर्ग खूप कमी बघायला मिळतो | pendkhale | rajapur | kokan
दरवर्षी लाखो रुपयांच नुकसान | कोकणातील मुलं कंटाळून शहरात जातात | कोकणी शेतकरी कधी सुखी होणार |kokan
Переглядів 9 тис.2 місяці тому
दरवर्षी लाखो रुपयांच नुकसान | कोकणातील मुलं कंटाळून शहरात जातात | कोकणी शेतकरी कधी सुखी होणार |kokan
नवीन व्यवसायासाठी लाख रुपयेच सामान आणलं | आई वडिलांचा पाठीवर हाथ आहे तर अशक्य काहीच नाही | kokan
Переглядів 8 тис.2 місяці тому
नवीन व्यवसायासाठी ला रुपयेच सामान आणलं | आई वडिलांचा पाठीवर हाथ आहे तर अशक्य काहीच नाही | kokan
नविन व्यवसाय चालू व्हायची उत्सुकता | शेतावर जेवायची मजाच वेगळी | वडील खूप आनंदित आहे | cashew |kokan
Переглядів 9 тис.2 місяці тому
नविन व्यवसाय चालू व्हायची उत्सुकता | शेतावर जेवायची मजाच वेगळी | वडील खूप आनंदित आहे | cashew |kokan
बागेत चिऱ्याच शेडच काम जोरात चालू आहे | बागेत पानाडी आले | गावातील खूप मेहनती मंडळी rajapur | kokan
Переглядів 8 тис.2 місяці тому
बागेत चिऱ्याच शेडच काम जोरात चालू आहे | बागेत पानाडी आले | गावातील खूप मेहनती मंडळी rajapur | kokan
कोकणातील दुर्मिळ प्राणी ❤️पेंडखळे | mouse deer | rajapur | kokan
Переглядів 2 тис.2 місяці тому
कोकणातील दुर्मिळ प्राणी ❤️पेंडखळे | mouse deer | rajapur | kokan
काजूच्या बागेत चिऱ्याचं बांधकाम चालू झालं | नवीन व्यवसायची संकल्पना | mango cashew | rajapur | kokan
Переглядів 5 тис.2 місяці тому
काजूच्या बागेत चिऱ्याचं बांधकाम चालू झालं | नवीन व्यवसायची संकल्पना | mango cashew | rajapur | kokan
आंबा काजू मध्ये लाखोंचं नुकसान सहन करावं लागतंय |विकास कधी होणार| mango cashew farm |rajapur | kokan
Переглядів 3,5 тис.2 місяці тому
आंबा काजू मध्ये लाखोंचं नुकसान सहन करावं लागतंय |विकास कधी होणार| mango cashew farm |rajapur | kokan
बहिणीच्या मेहनतीमुळे आम्हाला आंबा काजूचा व्यवसाय करायला मिळतोय | mango cashew farm | rajapur | kokan
Переглядів 10 тис.2 місяці тому
बहिणीच्या मेहनतीमुळे आम्हाला आंबा काजूचा व्यवसाय करायला मिळतोय | mango cashew farm | rajapur | kokan
कोकणात असा वादळी पाऊस कधीच बघितला नाही | निसर्गाचं रौद्र रूप | आंबा काजू फणसाची वाट |rajapur | kokan
Переглядів 100 тис.2 місяці тому
कोकणात असा वादळी पाऊस कधीच बघितला नाही | निसर्गाचं रौद्र रूप | आंबा काजू फणसाची वाट |rajapur | kokan
गावी घरातून नविन संकल्पनेची- व्यवसायची सुरुवात | कोकणात अशी bike बघायला मिळणार नाही | farming |kokan
Переглядів 13 тис.2 місяці тому
गावी घरातून नविन संकल्पनेची- व्यवसायची सुरुवात | कोकणात अशी bike बघायला मिळणार नाही | farming |kokan
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹
ऑनलाइन पाठवतात का
Sunil sir, ek request ahe. Koknaataatlyaa vadil dhaari lokaanche jara interview kara. Ki kaa tey lok tyanchyaa pori business karnaaryaa porannaa det nahi and nokri walyanaa detaat. Jara tumhi pan kadu prashnaa vicharaa. Mindset jaanuun ghyaa jara. Ek experiment karun baghaa
दादा येगदम स्ट्राँग आगरबत्ति कोणती आहे सांगा ना प्लीज
,,❤❤❤❤ Very good information. मला माहिती आवडली मी आपली भे ट घेणार आहे Thanks.
भावानो कळकळिची विनंति या नको त्या नादाला लागू नका पडून जायबंदी झाल्यावर कोणी ही विचारत नाही
पटवर्धन साहेबांचा अभ्यास खूपच चांगला आहे. मी स्वतः त्यांच्या बरोबर कलमांमध्ये काम करण्याचा अनुभव घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा खूपच उपयोग झाला आहे.
जय हनुमान गोविंदा पथकातील सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा "जय बजरंगबली!" "गोपाळकृष्ण महाराज की जय"💐🙏
दादा दहिहंडी च्या दिवशी राजापुर शहरात मोठ उत्सवाच आयोजन असत के सुद्धा दाखवायला विसरु नको गेल्यावर्षी लारख ❤
Mitra Khup chaan video banavlaas ani parampara ashich pudhe kayamchi tikun rahilipahije
वाहहहहह हे वारे मुंबई वरून आता गावी पण पसरले आहेत खूपच छान...
Shri Swami Samarth
Superb 👍🏼👍🏼
Bhava rajapur madhe mahakli दहीकाला पथक पण आहे 7 थर लावतात त्यांचा पण व्हिडिओ बनव अडिवरे महाकाली आई दहीकाला पथक
आणि पुढच्या वर्षी मुंबई मध्ये प्रो दहीहंडी खेळली पाहिजे.. आई महाकाली गोविंद पथकाने...
@@sachingurav3186👍
Kutla station
सबसिडी करुन मिळते का
सुनिल भाऊ, पटवर्धन दादांचे सगळे व्हीडीओ एकदम माहितीपूर्ण आहेत. सर्वोत्तम व्हीडीओ बद्दल धन्यवाद! 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ❤️❤️❤️
Excellent 👌👍
Sunil dada tumcha number patava ak kam ahe
Bhau tujha no pathun thev 🙏
How to tell if Chubhud is ready for harvest?
घरपोच डिलेवरी मीळेल का
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
Watsapp no taka sar
Price sangat ja mag te lokana samjel
श्री, मिथिलेश देसाई, कोकणातील मराठी माणसाला अभिमानास्पद असा उपक्रम आहे,,,, आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा, कोकणातील तरूणांनी या पासून बोध घ्यावा, आणि या उपक्रमात सहभागी होवून आपला, आपल्या गावाचा, विकास साधावा, कोकणातील बंद घरे या मुळे निश्चित उघडली जातील, श्री मिथिलेश देसाई धन्यवाद
जय श्री राम जबरदस्त
भक्ती ऍग्रो फार्म सोलापूर याची मुलाखत घ्या
महाराष्ट्रा चा विकास केवळ परप्रांतीय लोकांनी केला. मराठी माणसाने नाही
कुठे आहे ते काही कळले नाही . भेट द्या पण कुठे .😂
Makita brush cutter two stoke part miltil kay
Bhari
He aache gaav aahe . Shivne goval
सोनपरी अंब्याची कलमे मिळतील का❓
❤❤❤
चंद्र कोर पैठणी मस्त आहे आता निळा रंग आणि जांभळा रंग छान आहे मला एक मिळेल का❓
भाऊ, खरंच 60 रुपयाला दोन साड्या आहेत का
नवीन व्हिडिओ टाका
New video बनवा व प्रति झाड उत्पनाची माहिती इन डिटेल विडिओ बनवा नक्की 🙏🙏
देवमाणूस 🙏 सुंदर माहिती 👍🏻
श्री पटवर्धन साहेब, आपलाvdo खूप माहिती पूर्ण आहे
Thnks sir❤
Majya diranch hotel Ravi kshirsagar
पत्ता पाठवा
Sunilbhau khup Chhan mahiti dilit. Khup kahi shikayala milale. Yacha upyog Mala amba bageche vyavasthapan karnyas hoil. Patwardhan Sahebanche abhar. Tumhala Ani shebana phone Karen. Good luck to you for your projects. Dhanyawad.
खूप खूप धन्यवाद
Thnks sir
What is the rate per piece for jacfruit plant
सुनिल सर आपण विडिओ मार्फत सुंदर माहिती दिली, पटवर्धन सर सध्याची परिस्थिती पाहता हापुस आंब्याची प्रत साका व इतर कारणांमुळे फारच घसरणीवर आली आहे आणि हे खर आहे हे होऊ नये म्हणून आंबा बागायतदार आपल्या परिने काही जण काळजी ही घेतात,आपण यावर किड नियंत्रण,खत नियोजन, जमिनीची सुपीकता, आणि बरेच काही आंबा विषयावर वीडियो बनवून उपयुक्त अशी माहिती , मार्गदर्शन आंबा बागायतदारांना द्यावी, धन्यवाद
पटवर्धन सर आपण आंबा बागायतदार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असता व उत्तम मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना नफा मिळावा या करता प्रत्यक्ष बागेत जाऊन भेटी देता या साठी सर आम्ही आपले आभारी आहोत.
Aaffi nawachya aurvedic khatane hapusla(alfanso) darwarshi faldharna hote changlya quality chi he tyani dapoli vidyapithamadhe siddha kele aahe he mi swata baghitle sudha aahe
Sir khup space rikami tethe intercrop ka ghet nahi??? For eg.. pineapple, dalchini , Banana... Thankyou for information 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर संकल्पना आहे. आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉